शेअर मार्केट हायलाइट्स
● अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली
● निफ्टीने प्रथमच ओलांडला १५००० अंकांचा टप्पा
● गुंतवणूकदारांची बाजारात मोठी गुंतवणूक
● तेजीत बहुतांश शेअरने आपला उच्चांकी स्तर गाठला.
● यात कंपन्यांचे बाजार भांडवल देखील चांगलेच वाढले होते.
● मात्र गेल्या दोन सत्रात बाजारात चढ उतार दिसून आले.
● बुधवारी दिवभरात सेन्सेक्सने ३५० अंकांची घसरण नोंदवली होती अखेर बाजार बंद होताना तो १९ अंकांच्या घसरणीसह स्थिरावला.
● सध्या सेन्सेक्स १४४ अंकांनी वधारला असून तो ५१४५३ अंकावर ट्रेड करत आहे.
● निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह १५१४७ अंकावर आहे.
🏦आजच्या सत्रात भारतीय स्टेट बँक, ऍक्सिस बँक, भारती एअरटेल, एचडीएसफी बँक , रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
😰 तर एचडीएफसी, इन्फोसिस, टायटन, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक,मारुती , महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
💥 दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी १.९ अब्ज डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजमध्ये वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तसा प्रस्ताव लवकरच संसदेपुढे मांडला जाणार आहे. त्यामुळं बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात तेजी होती मात्र बाजार बंद होताना ते किंचित घसरले.
🏬 कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी कायम आहे. करोना लसीकरण मोहीम सुरु असल्याने करोना प्रसारावर नियंत्रण मिळणार आहेत
Average Rating