दुर्घटना नक्की का घडली त्यामागे नक्की काय करणे कारणीभूत आहेत…. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूरमधील सरलांबे गावात समृद्धी महामार्गाच्या बांधकामावेळी गर्डर आणि लौंचर कोसळून झालेल्या दुर्घटना स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन...