आषाढी एकादशीच्या शुभदिवशी….. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब सहपरिवार विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.
आषाढी एकादशीच्या शुभदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब सहपरिवार विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप...