नवीन वैद्यकीय,नर्सिंग महा विद्यालयां साठी एजंसी (जायका)कडून घेणार कर्ज..
मुंबई,दि.२३_राज्यात वैद्यकीय शिक्षण व तृतीयक आरोग्य सेवेच्या विस्ताराच्या अनुषंगाने वैद्यकीय, परिचर्या व भौतिकोपचार अभ्यासक्रमाची नवीन शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार...