महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल राज्य व केंद्र सरकार गंभीर नाही……?राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांचा आरोप….!
मुंबई _मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल ना केंद्र सरकार गंभीर आहे ना...