महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी……?पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा……!
मुंबई, _छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र...