औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा……!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्त निर्देश
मुंबई,_राज्यातील शासकीय,निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे,वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्यामार्फत...