Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल; पोलिस तपासात निवडणूक प्रतिज्ञापत्रातील खोटी माहिती उघड
महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यापुढे प्रश्न वाढले आहेत. अब्दुल सत्तार यांच्यावर निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. सिल्लोड न्यायालयाच्या...